Mumbai मध्ये अजूनही 5 हजार दुकानं मराठी पाट्यांविना; महापालिकेने पुन्हा उगारला कारवाईचा बडगा

मुंबईत मराठी पाट्यांचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय.अजूनही मुंबईतल्या सुमारे ५ हजार दुकानांवर मराठीतून पाट्या लागलेल्या नाहीत. याविरोधात आता नगरसेवक आणि पालिकेची विधी समिती आक्रमक झाली आहे.. दुकानदारांना पुन्हा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर दुकानांवर कारवाई न झाल्यास पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशाना विधी समितीने दिला आहे.

संबंधित व्हिडीओ