मुंबईतील राणीबागेत सिंहाची गर्जना पुन्हा कधी ऐकायला मिळणार, याची प्रतीक्षा मुंबईकर गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहेत. मात्र देशातील कोणत्याही प्राणीसंग्रहालयाकडून सिंह देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने मुंबई महापालिका आणि वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान प्रशासनाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे….