NEET पेपरफुटी प्रकरण | शुभम खैरनारचा CBI नं घेतला ताबा, उद्या सकाळी न्यायालयात हजर करणार-सूत्र

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी डॉ. शुभम खैरनारला उद्या सकाळी CBI कडून न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता.न्यायालयात हजर केल्यानंतर ट्रान्झिट रिमांड घेतली जाणार.नाशिक गुन्हे शाखेकडून आत्ता सीबीआयकडे देण्यात आला आहे शुभमचा ताबा.

संबंधित व्हिडीओ