G D Madgulkar Home| ग. दी. माडगूळकरांच्या कुटुंबियांचा वाद अखेर संपला, सुमित्र माडगूळकरांची पोस्ट

ग. दी. माडगूळकर यांच्या कुटुंबियांचे वाद अखेर मिटल्याचं समोर आलं.सुमित्र श्रीधर माडगूळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबाबत माहिती दिली. माडगूळकर कुटुंबीयांचा संपत्तीवरून वाद निर्माण झाला होता.. त्यानंतर आता अखेर हा वाद मिटलाय.

संबंधित व्हिडीओ