Ram Mohan Naidu यांच्या बाजुला Sunetra Pawar यांची आसन व्यवस्था, शेजारी बसल्यानं रोहित पवारांचा सवाल

आसाममध्ये नव्या सरकारचा आज शपथविधी पार पडलाय. या शपथविधीला अनेक राज्याचे नेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री आसाममध्ये नव्या सरकारचा आज शपथविधी पार पडलाय. या शपथविधीला अनेक राज्याचे नेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यादेखील या सोहळ्याला उपस्थित होत्या. सुनेत्रा पवार यांच्या बाजुला राममोहन नायडू बसल्यानं आमदार रोहित पवार यांनी अनेक सवाल उपस्थित केलेत., अजितदादांच्या अपघाताशी संबंधित VSR कंपनीसोबत नागरी उड्डाणमंत्र्यांचे आर्थिक हितसंबंध सर्वश्रुत असतानाही काकींना त्यांच्या शेजारी बसवण्याचा उद्दामपणा जाणीवपूर्वक तर करण्यात आला नाही ना? असा सवाल रोहित पवारांनी केलीय.

संबंधित व्हिडीओ