डी गँगचा गँगस्टर आसिफ दाढीचा मुलगा समीरवर गोळीबार.मुंबईच्या डॉकयार्ड रोड इथं गोळीबाराची घटना.गॅँगस्टर आसिफ दाढीचा मुलगा समीर याच्यावर गोळीबार.समीरच्या पायाला गोळी लागल्याची माहिती.समीर हा सध्या रुग्णालयात दाखल असून तो धोक्याच्या बाहेर आहे.पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांचा तपास सुरू आहे..