आसाममध्ये हिमांता बिसवा सरमा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली... आसाम आणि विशेषतः पश्चिम बंगाल या पूर्वेकडच्या राज्यांमध्ये विजय मिळवल्यावर भाजपच्या गोटात प्रचंड उत्साह आहे..भाजप फक्त उत्साहात रमलेला नाही... तर विजयोत्सव साजरा करतानाच भाजपनं २०२९ची रणनीतीही आखलीय... आणि त्यासाठी पाच नेत्यांना आणखी ताकद द्यायची ठरवलंय.... पाहुया भाजपसाठी हे पाच वजीर गेमचेंजर ठरणार का.