आता सगळ्यांचं टेन्शन वाढवणारी बातमी... जगामध्ये कोरोनाच्या नव्या व्हायरसची एन्ट्री झालीय.... वटवाघुळांमध्येच हा नवा व्हायरस सापडलाय.... चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे हा व्हायरस वटवाघुळांमधून माणसांमध्ये सहज शिरू शकतो... कोरोनाचा हा नवा व्हायरस नेमका कुठे सापडलाय... आणि खरंच तो किती धोकायादायक आहे... काय काळजी घ्यायला हवी.... पाहुया यासंदर्भातला सविस्तर रिपोर्ट....