वर्ष 2022 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व बंड घडलं. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत महायुतीचं सरकार स्थापन केलं. शिवसेना पक्षावर दावा केला. त्यानंतर एकाच वर्षात दिवंगत अजित पवारांनीही तोच पॅटर्न राबवत काका शरद पवारांपासून फारकत घेतली. आता हे आठवण्याचं कारण म्हणजे तामिळनाडूचं राजकारण...तामिळनाडूच्या राजकारणातही हाच पॅटर्न पाहायला मिळतोय...बघूया..