Special Report| सूर्य आग ओकत असताना जीवघेणा ट्रेक कशासाठी? नेमकं काय घडलंय इर्शाळवाडीत?

राज्यात ऊन इतकं तापलंय की घराबाहेर पडणंही मुश्किल झालंय. अशात इर्शाळवाडीला ट्रेकिंगला मित्रांचा एक ग्रुप गेला... पण त्यातल्या एकाचा अचानक मृत्यू झालाय. उष्माघातानं या तरुणाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. दुसरीकडे राज्यात पुढचे तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय... नेमकं काय घडलंय इर्शाळवाडीत आणि राज्यात उन्हाची काय अवस्था आहे? जाणून घेण्यासाठी पाहूया हा एक रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ