Kharat प्रकरणी Rupali Chakankar यांना ED चं समन्स; तृप्ती देसाई-रुपाली ठोंबरेंची पहिली प्रतिक्रिया

अशोख खरात प्रकरणातील या क्षणाची मोठी बातमी.राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावलंय.शिवनीका ट्रस्टवर विश्वस्त असताना झालेल्या व्यवहारांची माहिती घेण्याबाबत रूपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावलंय.शिवनिका ट्रस्टच्या व्यवहाराची माहिती घेण्यासाठी ईडीचं समन्स.

संबंधित व्हिडीओ