सांगलीतील जत मध्ये पन्नास जणांना विषबाधा झाली आहे. उपवासाला भगर खाल्ल्यानं पन्नास जणांना विषबाधा झाली. माडग्याळ गुड्डापूर गावातील नागरिकांना विषबाधा झाली आहे. माडग्याळ गावातल्या दुकानातनं खरेदी केलेल्या भगरीच्या तांदळातनं विषबाधा झाली.