भर रस्त्यात दोन गटात तुंबळ अशी हाणामारी झाली आहे. हाणामारीचं कारण अद्यापही अस्पष्टच आहे तर नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरातील ही सगळी घटना आहे.