पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झालेले आहेत. metro भुयारी मेट्रो च्या कामाची ते पाहणी करता आहेत. त्यांच्याबरोबर, दोन्ही उपमुख्यमंत्री भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित आहेत. पंतप्रधान मोदी आज भुयारी मेट्रो तून प्रवासही करणार आहेत.