सरकारनं एक मोठा निर्णय घेतलाय. कोर्टाच्या अधीन मानधन तत्वावर आता नियुक्ती होणार आहे. आदिवासी आमदारांच्या आंदोलनानंतर हा एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. प्रकरण प्रलंबित असताना सरकारचा हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे. आदिवासी आमदारांच्या आंदोलनानंतर एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. cabinet संपली मुख्यमंत्री महोदयांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बोलावलं