नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे सध्या महाराष्ट्रातील कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत. कोल्हापुरातील कसबा बावडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण राहुल गांधींच्या हस्ते झालंय. त्यानंतर संविधान सन्मान संमेलनाला देखील राहुल गांधी उपस्थित होते.