बागेतील शाहू समाधी स्थळावरती जात त्यांनी अभिवादन देखील केलंय. यावेळेस राज्यातील काँग्रेसचे सगळेच प्रमुख नेते उपस्थित होते. राहुल गांधी यांनी आज कोल्हापूर दौऱ्यादरम्यान शाहू समाधी स्थळाला भेट दिली आहे आणि या भेटीनंतर त्यांनी आनंद माने या कुटुंबीयांना देखील भेट दिली आहे.