काँग्रेस पक्षाला urban नक्षल चालवत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे. शिवाय drugs racket प्रकरणी पंतप्रधान मोदींनी गौप्यस्फोटही केलेत. दिल्लीत drugs racket मध्ये काँग्रेस च्या नेत्याला अटक झाली आहे. काँग्रेस तरुणाईला नशेच्या गर्तेत ढाकतय असा आरोपही मोदी करतायत. शिवाय काँग्रेसला drugs racket चालवून निवडणूक जिंकायची आहे असा