मोदींच्या याच दौऱ्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. मोदीजी तुम्ही हवं तिथे उद्घाटन करा जनताच तुम्हाला तुमची जागा दाखवेल असं ठाकरे म्हणाले. मोदींना राज्यातील जनताच जागा दाखवेल असा टोला उद्धव ठाकरेंनी मोदींच्या दौऱ्यावरून लगावलेला आहे. सुतीजी आपण येत आहात.