ठाकरे गटाची मत दोन्ही काँग्रेसला मिळाली नाहीयेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मोठा खुलासा केलाय. दोन्ही काँग्रेसची मत मात्र ठाकरे गटाला मिळाली आहेत. यावेळेस यावेळेस ठाकरे गटावरती पृथ्वीराज चव्हाण यांचं हे विधान आहे ठाकरे गटाची मत दोन्ही काँग्रेसला मिळाली नाहीयेत पृथ्वीराज चव्हाण यांनी हा खुलासा केला आहे.