अजित पवार आणि सज्जाद मौलाना यांची गुप्त भेट झाल्याचं कळतंय सज्जाद मौलाना हे मुस्लिम समाजाचे धर्मगुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी रात्री एक वाजता ही गुप्त भेट झाल्याची माहिती आहे. सुनील तटकरे धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते. कोणतीही सुरक्षा व्यवस्था न घेता तिघांची गुप्त भेट झाली आहे.