नाशिकमध्ये गेल्या एक महिन्यापासून रोजंदारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आदिवासी विकास आयुक्तालयासमोर हे कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी 'बिऱ्हाड' आंदोलन करत आहेत.