विरारमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अंगातील भूत उतरवण्याच्या नावाखाली बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या चार तासांत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.