'खालिद का शिवाजी' या आगामी चित्रपटामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाच्या कथेत शिवाजी महाराजांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने सादर केल्याचा आरोप हिंदू संघटनांकडून करण्यात येत आहे. या वादावर इतिहास अभ्यासक शिवराम कारलेकर यांनी NDTV मराठीवर आपली भूमिका मांडली आहे.