जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत (TET) 97% भावी शिक्षक अनुत्तीर्ण झाले आहेत. 8,942 उमेदवारांपैकी केवळ 249 जणच ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले आहेत. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शिक्षक पात्रता प्रमाणपत्र दिले जाईल.