Pooja Khedkar | नवी मुंबईत अपहरण झालेला क्लिनर पुण्यातल्या खेडकर कुटुंबियांच्या घरात सापडला

नवी मुंबईतून अपहरण झालेला ट्रक क्लिनर पुण्यात खेडकर कुटुंबाच्या घरात सापडल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पूजा खेडकरच्या आईच्या नावावर असलेल्या गाडीला धडक दिल्यानंतर क्लिनरचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी आता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ