Mumbai Rain: Monsoon returns, heavy rainfall causes train delays | मुंबईत परतीचा पाऊस, लोकल उशिराने

मुंबईसह उपनगरात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्यानं कोकण, मुंबई आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील तिन्ही मार्गावरील लोकल सेवा उशिराने सुरू आहे. याबद्दल अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की बघा.

संबंधित व्हिडीओ