बारामतीमध्ये काढलेल्या ओबीसी एल्गार मोर्चाप्रकरणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे ओबीसी आंदोलक संतप्त झाले असून, स्वतः लक्ष्मण हाके यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात आम्हाला अटक करा अशी मागणी करत हजर होणार आहेत.