Pune | Pakistani Singer | पुण्यात पाकिस्तानी गायकावरून क्लबमध्ये गोंधळ

पुण्याच्या कल्याणी नगरमधील एका क्लबमध्ये पाकिस्तानी गायक आणल्याच्या आरोपावरून हिंदू संघटनांनी गोंधळ घातला. इंडिया-पाकिस्तान मॅच दाखवण्यावरूनही कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. पोलिसांनी आंदोलकांना आवरण्याचा प्रयत्न केला असता, क्लबमधील बाउन्सर आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

संबंधित व्हिडीओ