गणपतीचा सण तोंडावर आला असून मुंबईतील धारावीत चक्क गणपतीचा कारखाना सापडला.या कारखान्यात एक नाहीतर तब्बल 3 पिढ्या काम करतात. 82 वर्षीय अण्णा शेटगे यांच्या सह त्यांचा मुलगा आणि नातू देखील मूर्ती बनवण्यात मास्टर आहेत. शेटगे कुटुंब मागील 50 वर्ष धारावीत त्यांच्या कारखान्यात ते मूर्ती घडवतायत.अण्णा शेटगे यांचा 21 वर्षीय नातू सत्यम याने देखील ही कला जोपासलीय पाहुयात.