Gadchiroli-आष्टी महामार्गाची दोन वर्षातच दुरावस्था, निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गडचिरोली-आष्टी महामार्गावर दोन वर्षांपुर्वीच काँक्रिटीकरण करण्यात आलं. मात्र दोन वर्षातच महामार्गाची पुन्हा दुरावस्था झाल्याचं चित्र समोर आलं.महामार्गाला ठिकठिकाणी भेगा पडल्यात.त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं. रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी.

संबंधित व्हिडीओ