धुळ्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: शहराला झोडपून काढलं.अधीक्षक कार्यालयामध्ये अर्धा फुटापेक्षा अधिक पाणी साचलं.पालिकेच्या या भोंगळ कारभाराचा फटका पोलिस अधीक्षक कार्यालय, धुळे शहर पोलीस ठाणे, जिल्हा वाहतूक शाखा, आणि अनेक शाळांना बसला.परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांनी....