एकनाथ शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्समध्ये एक नवा ट्विस्ट आलाय.. ज्या ताज लँड्स हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेंनी त्यांचे नगरसेवक ठेवलेत, त्याच ठिकाणी आज संजय राऊत जेवायला जाणार आहेत. कोंडलेल्याशी संपर्क करण्याची अनेक साधनं आहेत, असंही पुढे जाऊन संजय राऊत म्हणालेत... त्यामुळे एकनाथ शिंदे आता पुढे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिलंय..