महापौर पद आणि स्थायी समितीच्या अध्यक्षता पदाबाबत शिंदेंच्या दाव्यावर भाजप नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.महायुतीवर मुंबईकर जनतेनं दाखवलेल्या विश्वास नंतर लगेच शिंदे याकडे दबाव राजकारण होत असेल तर योग्य नसल्याचं भाजप नेत्यांच म्हणणं आहे.भाजपा नेत्यांनी याबाबत सीएम देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे.भाजपा सेनेला यश मिळाल्यानंतर शिंदे कडून अप्रत्यक्ष दबाव वाढवणे कल्याण डोंबिवली मनपात भाजपावर दबाव यासाठी चालला का याची जोरदार चर्चा - सूत्र.कल्याण डोंबिवली आणि मुंबईत सेना भाजपाला एकमेकांना गरज त्याचवेळी मित्र पक्षांवर दबाव टाकत पदरात जास्ती जास्त पद पाडून घ्यायचे असल्याची जोरदार चर्चा.