Eknath Shinde यांच्याकडून मुंबईच्या महापौरपदावर अडीच वर्षांसाठी दावा? Sanjay Raut यांची प्रतिक्रिया

मुंबईच्या महापौरपदावर अडीच वर्षांसाठी दावा? एकनाथ शिंदेंकडून मुंबईच्या महापौरपदाची मागणी केली जाण्याची शक्यता.यंदाचे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. त्यामुळे बाळासाहेबांची ही इच्छा पूर्ण करा.आणि शिवसेनेला अडीच वर्ष महापौरपद द्या, अशी भावनिक साद एकनाथ शिंदे यांच्याकडून घातली जाऊ शकते.याशिवाय, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि सदस्य पदांवरही शिंदे सेनेकडून दावा केला जाऊ शकतो.तसे घडल्यास मुंबईच्या राजकारणात नवी रंगत निर्माण होऊ शकते.

संबंधित व्हिडीओ