अजित पवार बारामती हॉस्टेल मध्ये.जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या बैठका.तर अनेक इच्छुक उमेदवारांच्या अजित पवार घेणार मुलाखाती. मंत्री दत्तात्रय भरणे आणि रूपाली चाकणकर देखील बैठकीला.दौंड, इंदापूर, भोर, राजगुरू नगर अशा सर्व ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि स्थानिक नेते बैठकीसाठी उपस्थित.अजित पवार यांच्याकडून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणनीती सुरू.गेली २५ वर्ष पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा. पुणे जिल्हा परिषदेत अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठापणाला.जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित लढण्याची शक्यता