Thane| तलावपाळी परिसरात नवीन पाहुणे दाखल, सीगल पक्ष्यांचं आगमन; याचाच NDTV मराठीने घेतलेला आढावा

ठाण्यातील तलावपाली परिसरात नवीन पाहुणे दाखल झाले आहे.ठाण्यात हजारो किलोमीटरचा प्रवास करून सीगल पक्ष्यांचा आगमन.ठाण्यातील तलापावली आज काल पक्ष्यांचा आवाजाने गुणगुणतो आहे.सीगल मोठ्या प्रमाणात अमेरिका, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया आणि अंटारटीका मध्ये आढळून येतात. तपकिरी रंगाची सीगल मध्य आशिया मध्ये मोठ्या प्रमाणात आढळते.हिवाळी मध्ये मोठ्या प्रमाणात तळाव किंवा समुद्र किनारी ही सीगल मोठ्या प्रमाणात आढळून येतात.याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी.

संबंधित व्हिडीओ