Special Report| माझ्या विहीरीचं पाणी पिऊ नका, मुलाची बापाला मारहाण;भविष्यात पाण्यासाठी युद्धं होतील?

भविष्यात पाण्यासाठी युद्धं होतील, असं म्हटलं जातं... त्याची सुरुवात झालीय... सोलापुरात एका मुलानंच आपल्या आई-वडिलांना मारहाण केलीय... या मारहाणीचं कारण म्हणजे तुम्ही माझ्या विहीरीतलं पाणी का पिता.... असं म्हणत या मुलानं मारहाण केली.. तर दुसरीकडे पार विदर्भापासून ते कोकणापर्यंत सगळीकडचीच पीकं पावसाअभावी जळून गेलीयत.. म्हणूनच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळाबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत... तर उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार आहेत

संबंधित व्हिडीओ