Special Report| Manoj Jarange आणि समर्थक अडचणीत? जरांगेंच्या प्रतिमेला मोठा धक्का पोहोचणार?

मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या सहकाऱ्यांच्या मालमत्ता आणि आर्थिक व्यवहार आता तपास यंत्रणांच्या रडारवर आलेत. अजय बारस्कर आणि अमोल खुणे यांच्यासारख्या जरांगेंच्याच एकेकाळच्या सहकाऱ्यांच्या तक्रारीवरून आयकर विभागाने तपासाला सुरूवात केल्याचं समजतंय. त्यामुळे जरांगेंच्या प्रतिमेला मोठा धक्का पोहोचण्याची शक्यता निर्माण झालीय.. पाहूयात एक रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ