NCP चं शिबिर पुढे ढकललं, वरिष्ठ नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर पक्षाचा निर्णय | NDTV मराठी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिबीर पुढे ढकललं. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णय. नाशकात 27 सप्टेंबरला शिबिराचं आयोजन होतं. पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चेनंतर शिबिर पुढे ढकलण्याचा निर्णय

संबंधित व्हिडीओ