Headphone घालून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई; परिवहनमंत्र्यांच्या बैठकीत आज निर्णय | NDTV मराठी

हेडफोन घालून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून आज होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. यासंदर्भात तक्रारी करण्यासाठी दुचाकी किंवा चार चाकी वाहन चालविताना हेडफोन घालून चित्रपट, रिल्स, क्रिकेटचे सामने पाहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे... त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाणही अधिक आहे.

संबंधित व्हिडीओ