उत्तर प्रदेशच्या कानपूर मधील एका सामाजिक कार्यक्रमात आय लव मोहम्मद नावाचे बोर्ड झळकवणाऱ्या काही तरुणांवर उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी गुन्हे दाखल केले.. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरात देखील पैठण संभाजीनगर महामार्गावर भला मोठा होर्डिंग लावण्यात आला आहे. ज्यावर आय लव्ह मोहम्मद असे लिहण्यात आले आहे. दरम्यान याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी