Donald Trump पुन्हा का भडकले? डोनाल्ड ट्रम्पविरोधातले 3 षड्यंत्र कोणते? ट्रम्प यांचं लांब लचक tweet

डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा भडकलेत. एक लांब लचक असं ट्विट त्यांनी केलंय. त्यांचं ना भडकनं नवं आहे ना त्यांचं ट्विट. पण ज्यासाठी भडकलेत ते कारण मात्र एकदम खतरनाक आहे. एवढच नाही तर ट्रम्पवर एक नाही तर दोन देशांचे प्रमुख रागात आहेत त्याचं कारणही तेवढेच मजेशीर आहे. कारण दोन्ही प्रसंगात बलाढ्या देशांचे प्रमुख एकदम सामान्य माणसं होऊन गेलीयत. डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा भडकलेत. एक लांब लचक असं ट्विट त्यांनी केलंय. त्यांचं ना भडकनं नवं आहे ना त्यांचं ट्विट. पण ज्यासाठी भडकलेत ते कारण मात्र एकदम खतरनाक आहे. एवढच नाही तर ट्रम्पवर एक नाही तर दोन देशांचे प्रमुख रागात आहेत त्याचं कारणही तेवढेच मजेशीर आहे. कारण दोन्ही प्रसंगात बलाढ्या देशांचे प्रमुख एकदम सामान्य माणसं होऊन गेलीयत.

संबंधित व्हिडीओ