राज्यात अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसलाय.. त्यामुळे बळीराज संकटात सापडलाय.. त्यात आता मदतीसाठी राज्य सरकारने केंद्राकडे मदतीची मागणी केलीय... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अमित शाहांना मदतीसाठी पत्र लिहिलंय.. त्यात त्यांनी राज्यात झालेल्या नुकसानाची माहिती दिली. आणि ndrf मधून वाढीव मदत देण्याची मागणी केलीय..