Beed Crime | तरुणाच्या हत्येनं बीड पुन्हा हादरलं, नेमकं काय घडलं माने कॉम्प्लेक्स परिसरात?

तरुणाच्या हत्येने बीड पुन्हा हादरलं.. बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात यश देवेंद्र ढाका या तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली.. वर्दळ असलेल्या ठिकाणी धारदार शस्त्राने पोटावर वार करत या तरुणाची हत्या झालीय. हत्ये मागील कारण अद्याप समजू शकले नसून तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलिसांची टीम पंचनामा करत आहे.

संबंधित व्हिडीओ