दिल्ली पोलिसांनी स्वामी चैतन्य नंद सरस्वती यांच्यावर विद्यार्थिनींच्या लैंगिक छळवणुकीच्या आरोपांप्रकरणी कारवाई केली..दिल्ली पोलिसांनी बाबाच्या आश्रममधून एक लक्झरी कार जप्त केली आहे.