सोलापूरमध्ये सीना नदीने रौद्ररूप धारण केल्याने सोलापूर - विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक मागील 24 तासांपासून ठप्प आहे... सोलापूर - विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील हात्तूर पूल पाण्याखाली गेलाय.. त्यामुळे महाराष्ट्र - कर्नाटक दळणवळण बंद झालंय...