Bihar निवडणुकीआधी Modi यांचं महिलांना मोठं गिफ्ट, खात्यात 10 हजार जमा होणार, ठाकरेंचा हल्लाबोल

बिहार निवडणुकीआधी मोदी सरकारनं महिलांना मोठं गिफ्ट दिलंय.. पंतप्रधान मोदी उद्या बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ करणार आहेत. 75 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये जमा होणार आहेत.महिलांना एखादा उद्योग सुरु करता यावा यासाठी हे पैसे देण्यात येणार असून गरजेनुसार भविष्यात आम्ही दोन लाखांपर्यंतची मदत करु असे जाहीर करण्यात आलंय. उद्धव ठाकरेंनी बिहारच्या या निधीवरून मोदींसह सरकारवर हल्लाबोल केलाय..

संबंधित व्हिडीओ