Marathwada | विरोधक म्हणतायत, देवाभाऊ, शेतकऱ्याचे डोळे तुमच्याकडे; CM-DCM यांना मराठवाड्याचे सवाल

शेतकऱ्याला मदत कधी. ओला दुष्काळ कधी जाहीर होणार ?, कर्जमाफी कधी.... मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे हे सरकारला प्रश्न आहेत....आता विरोधकही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन हेच प्रश्न सरकारला विचारू लागलेत... त्याचवेळी "बळीराजा पुन्हा ताकदीने उभा राहणार" असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय.... सरकार आणि विरोधक दोघेही पूरपरिस्थिती पाहणी करतायत... अशा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ते विरोधी पक्षनेते असतानाचे व्हिडीओ व्हायरल होतायत... आणि विरोधक म्हणतायत, देवाभाऊ, इकडे लक्ष द्या...

संबंधित व्हिडीओ