आम्ही कोणासोबतही जाणार नाही, Sharad Pawar यांच्या वक्तव्यानंतर आव्हाड आणि मुश्रीफ काय म्हणाले?

एनडीएसोबत जाण्यासंदर्भात शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलंय. आम्ही कोणासोबतही जाणार नाही. यायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत या असं थेट शरद पवारांनी सांगितलंय. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत जाणार या चर्चांना शरद पवारांनी पूर्णविराम दिलाय. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली यानंतर सुप्रिया सुळेनी अमित शाहांची भेट घेतली. या भेटीगाठींनंतर शरद पवारांचा पक्ष एनडीसोबत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता या सर्व शक्यता शरद पवारांनी फेटाळून लावल्या आहेत. We will not go anywhere, what did Awhad and Mushrif say after Sharad Pawar's statement?

संबंधित व्हिडीओ